Sangli, Sangli Rain saam tv
महाराष्ट्र

Warna River Flooded : शिराळ्यात धुव्वाधार पाऊस, वारणा नदीवरील मांगले सावर्डे पूल पाण्याखाली

युवकांनी नदी पाेहायला जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विजय पाटील

Sangli Rain Updates : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. त्यामुळे शेतामध्ये पाणी शिरले आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदी काठावरील जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी (farmers) ती सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच नागरिकांनी, युवकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये आणि पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

SCROLL FOR NEXT