Gondia Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime News : महादेव मंदिरातून चोरी; गोंदिया पोलिसांकडून दोघांना अटक

Gondia News : महादेव मंदिरातून चोरी; गोंदिया पोलिसांकडून दोघांना अटक

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरातील सर्वेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात चोरी झाल्याचे (Gondia) समोर आले होते. चोरीचे हे प्रकरण उलगडले असून पोलिसांनी (Police) या प्रकरणात दोघा चोरट्यांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

गोंदिया शहरातील सर्वेश्वर महादेव मंदिरातील दाराचे कुलूप तोडून दानपेटीतील एक हजार रुपये, एक पितळीची समई किंमत ५०० रुपये, एक तांब्याची श्रींगी किंमत ३०० रुपये असा एकूण एक हजार ८०० रुपयांचा माल चोरीला गेला होता. ५ ऑक्टोबरच्या रात्री ते ६ ऑक्टोबरच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडला होता. 

गुन्हा दाखलनंतर दोघांना अटक 

या घटने यासंदर्भात विष्णू देवनारायण अग्रवाल तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सुमित चिंडाले (वय २८) व अमित चिंडाले (वय २३) या दोघांना अटक करून मंदिरातून चोरलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोंदिया शहरात मंदिरामध्ये चोरीची एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT