gayatri ramteke, International Women's Day saam tv
महाराष्ट्र

Chandrapur : आत्महत्येपुर्वी सेल्फी काढत युवतीने Social Media च्या माध्यमातून केले सर्वांना Good Bye...

शहर पोलीस ठाण्याचे पथक प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

संजय तुमराम

Chandrapur : जागतिक महिला दिनी (Jagtik mahila din) पहाटेच्या सुमारास चंद्रपूर (chandrapur) शहरात एका युवतीने गुडबाय म्हणत जगाचा निराेप घेतला. युवतीच्या आत्महत्येने तिच्या मैत्रिणींना माेठा धक्का बसला आहे. (Breaking Marathi News)

ही युवती चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात भाड्याच्या घरात राहत होती. मूळ भंडारा जिल्ह्यातील करांडला येथील रहिवासी असलेली गायत्री रामटेके (gayatri ramteke) ही स्पर्धा परीक्षेसाठी चंद्रपुरात वास्तव्याला होती.

आज पहाटे स्वतःच्या रूमवर गायत्रीने आत्महत्या केली. मात्र त्याआधी तिने समाज माध्यमातून हे माझे शेवटचे चित्र गुड बाय असे म्हणत पोस्ट टाकली. या घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी पोलिसांना बाेलावले. शहर पोलीस ठाण्याचे पथक प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. जागतिक महिला दिनी (International Women's Day 2023) युवतीने केलेल्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई; लाडकी बहीण योजनेच्या लाभावरुन सासू-सुनांमध्ये महाभारत

ICICI नंतर आणखी एका बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का, मिनिमम बॅलेंसचं लिमिट अडीचपट वाढवलं

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT