Gautami Patil Video Viral Saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil Viral Video: अखेर शाेधून काढलंच! गौतमीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात

Pune Police Arrested Gautami Patil Viral Video Accused: गौतमी पाटीलचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू पण अखेर आता आरोपी कोण याची माहिती समोर आली आहे.

Shivani Tichkule

सुशिल थोरात

Gautami Patil Ahmednagar News: राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचे कपडे बदलतानाचे अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होते. त्यानंतर तिच्या नावाने बनावट खाते काढून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. त्यानंतर गौतमी पाटीलचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. (Latest Marathi News)

पोलीस (Police) तपास सुरू असताना ह्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका अल्पवयीन मुलाने गौतमी पाटील या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून गौतमी पाटील चे आक्षेपार्ह व्हायरल केल्याप्रकरणी श्रीगोंदयातून जेरबंद केल आहे.

विषेश म्हणजे त्या मुलाने वापरलेले सिम कार्ड त्याच्या आईच्या नावावर आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने गुरुवारी विमाननगर पोलीस ठाण्यात आई- वडील आणि मुलगा यांना हजर होण्यास सांगितले आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने ही मोठी कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT