Kolhapur SaamTv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरातील किटवाड धबधब्यात चार तरुणींच बुडून मृत्यू

बेळगाव येथून सहलीसाठी या तरुणी किटवाडीत आल्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

>> रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्यात 4 तरुणी बुडाल्याची माहिती समोर येत आहे.

बेळगावातील चार तरुणींचा किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. बेळगाव येथून सहलीसाठी या तरुणी किटवाडीत आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Protest: ऐन दिवाळीत शेतकरी रस्त्यावर, पुणे-बंगळूरू महामार्गावर रास्तारोको; उसाला 4500 रुपयांचा दर देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना 5 लाखांचा दंड, BMC आयुक्तांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Bank Election: जिल्हा बँकांची तिजोरी कुणाकडे? साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार?

Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

सत्तेतला पक्ष, पण कामांचा पत्ता नाही? वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला? देवगिरीवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT