Buldhana crime  संजय जाधव
महाराष्ट्र

HDFC बँकेत नकली नोटा भरल्याप्रकरणी MIM च्या माजी जिल्हा अध्यक्षास अटक

मलकापूर HDFC बँकेत ५०० रुपयांच्या ३८ नोटा भरण्यात आले होते.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: बुलढान्यातील मलकापूर (Malkapur) HDFC बँकेत गेल्या २३ फेब्रुवारीला एका व्यापाऱ्याने ५०० रुपयांच्या ३८ नोटांचा भरणा केला होते. त्यावेळी बँकेच्या कॅशियर मलकापूर पोलीसात (police) तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक (Arrested) करण्यात आली होती. त्यांच्याकडून केलेल्या तापासावरून पोलिसांनी (police) आतापर्यंत एकूण ६ जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. (Former MIM president arrested filling fake notes HDFC Bank)

हे देखील पहा-

या सर्वांची चौकशी केल्यावर आज मलकापूर पोलिसांनी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या MIM च्या माजी जिल्हा अध्यक्षास अटक केली आहे. सैजाद खान सलीम खान असे त्याच नाव असून आपल्या राजकीय (Political) पदाचा वापर करून त्याने मलकापूर परिसरात अवैध बायोडिझेलच मोठं जाळ उभारलं आहे. आज MIM च्या माजी अध्यक्ष सैजाद खान याला अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांना या प्रकरणात मोठं रॅकेट (Racket) असण्याची शक्यता वाटत आहे.

पोलिसांनी (police) सैजाद खानला न्यायालयात (court) उभे केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT