Fire, NCP Office, Shirdi saam tv
महाराष्ट्र

Fire : गॅस सिलिंडरच्या स्फोटात राष्ट्रवादीचे कार्यालय भस्मसात

या घटनेमुळे बाजारपेठेत एकच गर्दी झाली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Fire : चहाच्या हॉटेलात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत हॉटेलसह शेजारील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जळून खाक झाले आहे. शिर्डी शहरातील नवीन पिंपळवाडी रोड परिसरात आगीची ही घटना घडली. (Breaking Marathi News)

भर बाजारपेठेत आगीच्या घटनेने परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकासह शिर्डी (shirdi) पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन पथकाला आग विझवण्यात यश आले आहे.

जीवितहानी टळली असली तरी राष्ट्रीवादीच्या (ncp) कार्यालयासह हॉटेलचे (hotel) लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे बाजारपेठेत एकच गर्दी झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy One Piece Dress: पावसाळ्यात ट्राय करा हे 7 ट्रेंडी वन पीस डिझाईन्स; स्टाईलसोबत मिळेल कम्फर्टही

पावसाळ्यात पारंपारिक पद्धतीची अळुच्या देठांची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे - सदाशिव पाटील

Lonavala Rain: लोणावळा धुक्याच्या चादरीत हरवलं; पिकनिकला जाण्याआधी 'या' ८ महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Reduce spice in food: जेवणात तिखट जास्त पडलं? घाबरू नका या सोप्या टीप्सने दूर करा तिखटपणा

SCROLL FOR NEXT