satara , Breaking News, Fighting SAAM TV
महाराष्ट्र

Satara Breaking News : पाणी भरू न दिल्याने दाेन कुटुंबात राडा; तलवार, कुऱ्हाडीनं एकमेकांवर हल्ला

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील कलेढोण येथे दोन कुटुंबांत (family) पाण्यावरून (water) वाद झाला. या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले. ही मारामारी एकमेकांचा शस्त्राने जीव घेण्यापर्यंत गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. (Satara News)

कलेढाेण येथे नळावर महिलेला पाणी भरू दिले नाही म्हणून दोन कुटुंबांत वाद झाला. या वादानंतर कुटुंबातील काही जणांनी तलवार आणि कुऱ्हाडीने एकमेकांवर हल्ला केला. या घटनेत हरून शिकलगार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

SCROLL FOR NEXT