Gajra Hairstyles: केसात गजरा आणि गुलाबाची फुलं, ब्रायडल या ट्रेडिंग हेअरस्टाईलने नवरीचा लूक दिसेल भारी

Manasvi Choudhary

गजरा हेअरस्टाईल

सध्या ब्रायडल नवनवीन हेअरस्टाईल ट्रेडिंगमध्ये आहेत त्यापैकी एक म्हणजे केसांत गजरा माळणे.

Gajra Hairstyles

लेटेस्ट हेअरस्टाईल्स

केसात गजरा आणि गुलाबाची फुले लावल्यास नवरीचा लूक उठून दिसेल तुम्हीदेखील या स्टाईल्स ट्राय करू शकता.

सिंपल हेअरस्टाईल

तुम्हाला जर अस्सल मराठमोळा लूक हवा असेल तर तुम्ही सिंपल अंबाडा बांधून त्यावरती गजरा माळू शकता. ही सिंपल हेअरस्टाईल आहे.

Gajra Hairstyles

वेणी हेअरस्टाईल

तुमचे केस मोठे असतील तर तुम्ही केसांची लांब वेणी घालून त्यामध्ये वेणीच्या बटांमध्ये गजरा माळू शकता किंवा मध्ये मध्ये गुलाबाची फुले लावू शकता.

Veny Gajra Hairstyles

आर्टीफिशियल फुले

नैसर्गिक फुलांसोबतच 'आर्टिफिशियल रियलिस्टिक' फुलांचे गजरे देखील सध्या ट्रेंडमध्ये आहे. लग्नामध्ये तुम्ही खास हेअरस्टाईलमध्ये ज्यांचा वापर करू शकता.

Aartiicial Flowers

लाल गुलाबाची फुले लावा

साडीचा रंग लाल नेसला असेल तर तुम्ही मॅचिंग गुलाबाच्या फुलांनी केसांच्या एका बाजूला हेअरस्टाईल करा यामुळे लूक युनिक दिसेल .

Gajra Hairstyles

पारंपारिक खोपा स्टाईल

तुम्ही केसांचा खोपा ही हेअरस्टाईल करून त्यावरती फुले किंवा गजरा लावू शकता यामुळे नवरीचा लूक उठून दिसेल .

Gajra Hairstyles

NEXT: Besan Face Pack For Tan Removal Skin: चमकदार त्वचेसाठी लावा 'बेसन फेस पॅक', टॅनिंगही निघून जाईल

येथे क्लिक करा...