Besan Face Pack For Tan Removal Skin: चमकदार त्वचेसाठी लावा 'बेसन फेस पॅक', टॅनिंगही निघून जाईल

Manasvi Choudhary

बेसन

बेसन चेहऱ्यासाठी गुणकारी मानले जाते. फार पूर्वीपासून बेसन पीठ हे त्वचेसाठी नैसर्गिकरित्या क्लिनींगचे काम करते.

Besan Face Pack For Tan Removal Skin

टॅनिग होते दूर

बेसन फेस पॅकमुळे त्वचेवरील टॅनिंगच कमी होत नाही तर त्वचा देखील उजळण्यास मदत होते.

Besan Face Pack For Tan Removal Skin

बेसन आणि दही

बेसन आणि दही यांचे एकत्रित मिश्रण त्वचेवर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा यामुळे त्वचेतील टॅनिंग कमी होते

Besan Face Pack For Tan Removal Skin

बेसन आणि कोरफड

बेसन आणि कोरफड मिक्स करून चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा हायड्रेट राहते व फ्रेश दिसते.

Besan Face Pack For Tan Removal Skin

बेसन आणि लिंबू

तुमची त्वचा तेलकट असेल किंवा त्वचेवर पिंपल्स असतील तर तुम्ही बेसन आणि लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा

Besan Face Pack For Tan Removal Skin

कधी करावा उपाय

वरील सर्व उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

Besan Face Pack For Tan Removal Skin

पॅच टेस्ट

वरील कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी हातावर किंवा कानाच्या मागे पॅच टेस्ट करून पाहा.

Besan Face Pack For Tan Removal Skin

next: Peshwai Saree Designs: नाकात नथ अन् गळ्यात हार, पेशवाई साडीचा थाटच न्यारा, या 5 डिझाईन्स नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा...