Nagpur Fire  संजय डाफ
महाराष्ट्र

नागपुरमध्ये भीषण आग; आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना...(पहा Video)

नागपुरातील लकडगंड परिसरात आरा मशीनला भीषण आग लागली

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपुरातील लकडगंड परिसरात आरा मशीनला भीषण आग लागली आहे. हरीहर मंदिराजवळ (Harihar temple) आरा मशीनला आग लागली. ही आग सकाळी ७ वाजेच्या सुमारास लागली आहे. अग्निशमन (Firefighting) विभागाच्या ४ गाड्या रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा व्हिडिओ-

आरा मशीन असल्यान लाकडं मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आगीचा भडका उडाला आहे. उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशात कालही यवतमाळ, वाशिम व अकोला या ३ ठिकाणी आग लागली होती. आगीची विदर्भातील कालपासूनची ही चौथी घटना आहे. या प्रकारचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT