Washim saam tv
महाराष्ट्र

Washim News : शेलु खडसेतील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

आगामी काळात आंदाेलनाची तीव्रता वाढविली जाईल असा इशारा शेतक-यांनी दिला.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : सुरळीत विद्युत पूरवठ्याची मागणी करीत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदाेलनामुळे महावितरण कार्यालयातील कर्मचा-यांची तारांबळ उडाली. (Maharashtra News)

खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा या पिकाची पेरणी केली. या पिकांना पाण्याची गरज असताना विज वितरण कंपनी पूरेसा विद्युत पूरवठा करत नसल्याचा आराेप शेतक-यांनी केला आहे.

दरम्यान विज वितरणच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास याही पेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या अधिका-यांना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT