व्यर्थ ना हो बलिदान, म्हणत ST कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील व्यक्ती रस्त्यावर! विनोद जिरे
महाराष्ट्र

व्यर्थ ना हो बलिदान, म्हणत ST कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील व्यक्ती रस्त्यावर!

अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यलयावर काढला मोर्चा

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यात एसटी आंदोलन अधिक तीव्र होत असून बीड पाठोपाठ अंबाजोगाईत देखील एसटी कर्मचाऱ्यांसाठी, कुटुंबातील व्यक्ती आता रस्त्यावर उतरले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलानीकरण करा. ही मागणी घेऊन शेकडो कर्मचाऱ्यांनी आज कुटुंबासह अंबाजोगाईत मोर्चा काढला होता.

हे देखील पहा-

मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त आंदोलकांनी अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

यावेळी शेकडो कर्मचारी अन कुटुंबातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान बीड जिल्ह्यातील कामगार कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाहीत. असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे..

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnadurg Fort : रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यात दडली आहेत अनेक रहस्ये, एकदा जाणून घ्याच

Maharashtra News Live Update: शरद पवारांसोबतची आजची भेट राजकीय भेट नव्हती - दिलीप वळसे पाटील

पोलिसांचा शासकीय निधीवर डल्ला; ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार,२ लिपिकांसह ५ पोलिसांवर गुन्हा दाखल

Rain Alert: राज्यासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT