Esakal Saam Tv
महाराष्ट्र

Esakal: ई-क्षेत्रात 'सकाळ डिजिटल'चा दबदबा; विश्वासार्हतेने गाठले नंबर १ यश

Esakal is No. 1 Marathi News Website in India: ई-सकाळ ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वेबसाइट ठरली आहे. विशेष म्हणजे, या वेबसाइटने कॉमस्कोअरमध्ये पहिल्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले आहे.

Tanvi Pol

Maharsahtra no 1 website: सकाळ माध्यम समूहाला पत्रकारिता या क्षेत्रात समृद्ध असा वारसा लाभलेला आहे शिवाय तब्बल ९३ वर्षांचा अनुभव लाभला आहे.या शिवाय डिजिटल माध्यमांच्या प्रवासातही सकाळ माध्यम समूहाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.२००० साली सुरु झालेले ई-सकाळ हे डिजिटल पोर्टलने आता रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

सकाळ माध्यम समूहाला पत्रकारिता या क्षेत्रात समृद्ध असा वारसा लाभलेला आहे शिवाय तब्बल ९३ वर्षांचा अनुभव लाभला आहे.या शिवाय डिजिटल माध्यमांच्या प्रवासातही सकाळ माध्यम समूहाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.२००० साली सुरु झालेले ई-सकाळ हे डिजिटल पोर्टलने आता रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

ई-सकाळने आता तब्बल १३.५ मिलियन युजर्संचा अतिशय महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.अत्यंत खास म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीस अर्थात जानेवारी महिन्यात या पोर्टलने सर्वाधिक यूजर्स मिळवले असून महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल पोर्टल म्हणून ओखळ निर्माण केली आहे.

सकाळ माध्यम समूहाने वाचकांना नेहमीच राजकीय आणि सामाजिक, खेळ तसेच अर्थकारण, मनोरंजन आणि लाईव्ह अपडेट्स या विविध श्रेणींमध्ये आपली विश्वासार्हता प्रस्थापित करुन ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार नुकसान भरपाई | VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

SCROLL FOR NEXT