Satara Fire News Saam Tv
महाराष्ट्र

बाप रे! साताऱ्यात पेट्राेल पंपासमाेर Electric Bike पेटली

या आगीमध्ये संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील आरळे गावानजीक असणा-या कदम पेट्रोल पंपासमोर इलेक्ट्रिक बाईक (electric bike) आज (मंगळवार) दुपारी अचानक पेटल्याने (fire) चालकासह नागरिकांची (citizen) धावपळ उडाली. (satara latest marathi news)

या आगीत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे. ही आग बॅटरीमधून शॉर्टसर्किट झाली असल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

या दुचाकीला लागलेली आग विझवण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. ही दुचाकी संपुर्णतः जळून खाक झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

Makar Sankranti : मकर संक्रांतीला चंद्रासारखे खुलेल रूप, चमकदार अन् मऊ त्वचेसाठी 'गाजर'चा असा करा वापर

मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा, के आन्नामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान

SCROLL FOR NEXT