E Sakal No. 1 Saam Tv
महाराष्ट्र

E Sakal: ई सकाळची गरुडझेप! सलग दोन महिने वाचकांची सर्वाधिक पसंती

E Sakal No. 1 Marathi News Website: सलग दोन महिने ई-सकाळ वेबसाइटने डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात अव्वल स्थान मिळवलं आहे. ही वेबसाइट सलग दोनदा नंबर १ ठरली आहे.

Siddhi Hande

  • ई सकाळ वेबसाइटला सर्वाधिक वाचकांची पसंती

  • सलग दोन महिने अव्वल स्थानी

  • जून महिन्यात २१.२ मिलियन युजर्स

ई सकाळ या डिजिटल वेबसाइटने पत्रकारिता क्षेत्रात पुन्हा एकदा गगनभरारी मिळवली आहे. जून महिन्यात सर्वाधिक वाचली जाणारी एकमेव वेबसाइट ही ई-सकाळ बनली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात सर्वाधिक वाचकांनी ई सकाळ वेबसाइट वाचली आहे. वाचकांची विश्वासार्हता जपण्याचे काम नेहमीच ई-सकाळ वेबसाइट करते. त्याचं विश्वासाचे फळ मिळाले आहे.

esakal.com ने सलग दुसऱ्या महिन्यात सर्वाधिक युजर्स आणि पेजव्ह्यूज मिळवण्यात यश मिळवले आहे. मे महिन्यातदेखील ही वेबसाइट अव्वल स्थानी होती. त्यानंतर आता जूनमध्येदेखील ही कामगिरी तशीच राहिली आहे.

कॉमस्कोर (Comscore) च्या अहवालानुसार, जून २०२५ मध्ये तब्बल २१.२ मिलियन वाचकांनी esakal.com साइटवर जाऊन बातम्या वाचल्या आहेत.कॉमस्कोर हे डिजिटल वेबसाइटची माहिती ठेवते. दर महिन्याला कोणत्या वेबसाइटला किती युजर्स आणि पेजव्ह्यूज मिळाले याची माहिती देते. त्यानुसार, जून महिन्यात सर्वाधिक युजर्स आणि पेजव्ह्यूज ई सकाळ वेबसाइटला मिळाले आहेत.

ई सकाळ या वेबसाइटने सलग दोन महिन्यात हे यश मिळवलं आहे. हे यश सकाळ टीमसोबत तुमच्यासारख्या वाचकांचेदेखील आहे. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या कामाची पोचपावती दिली आहे. सकाळ वेबसाइट नेहमीच वाचकापर्यंत सर्व अपडेट, अचूक माहिती, सामान्य ज्ञान याबाबत माहिती पोहचवत असतात. त्यामुळेच प्रेक्षकांनी या साइटला पसंती दर्शवली आहे आणि सलग दोन महिन्यात सर्वाधिक युजर्स मिळवून दिले आहेत.

भारतातील नंबर १ वेबसाइट कोणती?

ई-सकाळ ही भारतातील नंबर १ वेबसाइट आहे. कॉमस्कोअरनुसार, गेल्या दोन महिन्यात ई सकाळ वेबसाइट नंबर १ वर आहे.

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मराठी वेबसाइट कोणती?

ई-सकाळ ही मराठीतील सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे.

ई सकाळ वेबसाइटवर किती युजर्स आहेत?

जून महिन्यात ई सकाळ वेबसाइटवर २१.२ मिलियन युजर्स होते. जे सर्वाधिक आहेत.

ई सकाळ वेबसाइट कशासाठी ओळखली जाते?

ई सकाळ वेबसाइट ही विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. गेली २५ वर्षे ही वेबसाइटवर वाचकांपर्यंत अचूक माहिती आणि बातमी पोहचवण्याचे काम करते.

ई सकाळ वेबसाइटला सर्वाधिक वाचकांची पसंती का मिळते?

ई सकाळ वेबसाइट नेहमीच वाचकांपर्यंत सर्व ताज्या अपडेट पोहचवण्याचे काम करते. प्रत्येक घडामोडी, वेबस्टोरी, सामान्य ज्ञानाची माहिती वाचकांना देते. वेबसाइटवर जाणारी प्रत्येक बातमी ही वाचकांच्या कामाची असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ही लोकशाही आहे, दडपशाही नाही! सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा

Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

आणखी एका दिग्गज नेत्याची एक्झिट! भाजप आमदार,माजी मंत्र्यांचे निधन! राज्याच्या राजकारणात शोककळा

Drinking Milk At Night: रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय होतं?

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT