E-Sakal Most Popular Marathi News Online Portal Saam Tv
महाराष्ट्र

E-Sakal : वाचकांची पहिली पसंती, देशातील नंबर १ ची मराठी न्यूज वेबसाईट 'ई-सकाळ'!

E-Sakal No.1 Marathi News Portal in Maharashtra: कॉमस्कोआरच्या नव्या अहवालानुसार, ई-सकाळ डॉट कॉम भारतातील नंबर १ मराठी न्यूज पोर्टल बनले आहे.

Yash Shirke

सकाळ मीडिया ग्रुप हा महाराष्ट्रातील आघाडीचा प्रसारमाध्यम समूह आहे. वर्तमानपत्रांपासून ते डिजिटल मिडीयापर्यंत सकाळ ग्रुप प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. डिजिटल पत्रकारितेमध्ये देखील सकाळ ग्रुपने वर्चस्व सिद्ध केले आहे. कॉमस्कोअरच्या अहवालानुसार, ई-सकाळ हा सर्वाधिक वाचला जाणारा मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे.

जानेवारी २०२५ मध्ये ई-सकाळ हे सर्वात जास्त वाचले जाणारे मराठी न्यूज प्लॅटफॉर्म ठरले आहे. १३.०५ मिलियन मासिक अ‍ॅक्टिव्ह युजर्स असलेल्या ई-सकाळने प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. मराठी न्यूज प्लॅटफॉर्म क्षेत्रामध्ये सकाळने आपले अढळ स्थान टिकवून ठेवले आहे. एक ब्रँड म्हणून सकाळ ग्रुपने डिजिटल पत्रकारितेमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ई-सकाळ या वेब पोर्टलची २६ जानेवारी २००० रोजी सुरुवात झाली. या पोर्टलला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या २५ वर्षाच्या प्रवासामध्ये ई-सकाळने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सकाळ मीडिया ग्रुप यात साम टीव्ही, सरकारनामा, दैनिक गोमन्तक, ॲग्रोवन यांसारख्या इतर वेब पोर्टल्सचा देखील समावेश आहे. वाचकांना विविध क्षेत्रातील दर्जदार कन्टेंट वाचायला मिळावा यासाठी सकाळ ग्रुप नेहमीच प्रयत्नशील राहीला आहे.

सकाळ ग्रुपच्या यशामागे ई-सकाळ वेब पोर्टलचा मोठा वाटा आहे. विश्वासार्ह, अचूक आणि सखोल माहिती पुरवण्याचा सकाळचा नेहमीत प्रयत्न राहिला आहे. पारंपारिक पत्रकारितेला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधणाऱ्या प्लॅटफॉर्म वाचकांच्या हृदयात स्थान मिळवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या आंदोलनात नेहा बोरा फ्रंटफूटवर, पोलिसांना भिडणारी नेहा बोरा नेमकी कोण?

सोमेश्वरवर 'पवारांचीच' सत्ता; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा 21 जागांवर दणदणीत विजय

दुष्काळग्रस्तांना 'मायक्रो फायनान्स'चा विळखा, कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बायकांचे काढले फोटो

Yuvraj Singh : क्रिकेटच्या मैदानात एकाच वेळी 'दादा'गिरी आणि 'दरारा'; सिक्सर किंग युवराज सिंगवर मोठी जबाबदारी

2029 मध्येही काँग्रेसचा चौथ्यांदा पराभव होणार; अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान

SCROLL FOR NEXT