समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून स्मशान भूमीत साजरी केली दिवाळी
समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून स्मशान भूमीत साजरी केली दिवाळी  जयेश गावंडे
महाराष्ट्र

समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून स्मशान भूमीत साजरी केली दिवाळी

जयेश गावंडे

अकोला : दिवाळीचा सण हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. हा सण लहान पासून ते थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. अशीच दिवाळी ही अकोट येथील रावण साम्राज्य ग्रुप च्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी न करता रावण साम्राज्य ग्रुप चे अध्यक्ष शेखर भाऊ बेंडवाल यांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी स्मशानभूमीत दिवे लावून साजरी केली.

हे देखील पहा :

स्मशानभूमी म्हटलं की खूप जणांना भीती वाटते. मात्र जिथे जन्म होतो ते रूग्णालय आणि जिथे या जगाचा निरोप घेतला जातो ते स्मशान भूमी. समाजातील प्रत्येक नागरिकांना अंधश्रद्धेच्या मोहातून बाहेर काढण्यासाठी रावण साम्राज्य ग्रुप चे अध्यक्ष शेखर भाऊ बेंडवाल यांनी अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत दिवाळी दिवे लावून साजरी केली.

यावेळी रावण साम्राज्य ग्रुप चे अध्यक्ष शेखर बेंडवाल, रावण साम्राज्य ग्रुपचे कोषाध्यक्ष अवि पाटील पुंडकर, सौरभ जायले, रोहित भगत, गौरव पेढेकर, आयुष्य भगत, पत्रकार अक्षय पाटील यांची उपस्थित होती.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam : कान्स फेस्टिव्हलसाठी मराठमोळ्या छाया कदमचा हटके अंदाज

Maharashtra Lok Sabha Voting Live: भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Pune Porsche Car Accident Case: हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात माझा संबंध नाही; आरोपानंतर आमदार सुनिल टिंगरेंचा स्पष्टीकरण

Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू

Special Report | उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदा पंजाला तर राज ठाकरेंचं 19 वर्षांनी धनुष्यबाणाला मत

SCROLL FOR NEXT