Chhaya Kadam : कान्स फेस्टिव्हलसाठी मराठमोळ्या छाया कदमचा हटके अंदाज

Chetan Bodke

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४

सध्या बहुचर्चित ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडसह हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री उपस्थिती लावतात.

Kiara Advani Photos | Instagram

मराठमोळ्या अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज

या सोहळ्याला आजवर अनेक सेलिब्रिटींनी वेस्टर्न आऊटफिट वेअर करत उपस्थिती लावली. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीने मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावली होती.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

अभिनेत्री छाया कदम

ही दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री छाया कदम आहे. छाया कदम हिने इन्स्टाग्रामवर आईच्या आठवणींत व्याकूळ होत भावूक पोस्ट शेअर केली. आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

‘कान्स फेस्टिव्हल’ मध्ये मराठमोळा अंदाज

शेअर केलेल्या नव्या फोटोत अभिनेत्रीने आईची साडी नेसली. ही खास साडी नेसून तिने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ ला उपस्थिती लावली होती.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

छाया कदम यांच्या लूकची चर्चा

कान्समधील छाया कदम यांच्या लूकची खूप चर्चा होत असून लूकचं कौतुक केलं जात आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

लूक

मराठमोळी साडी, नाकात नथ, कानात झुमके असा लूक अभिनेत्रीने केलेला दिसत आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

फोटोंची चर्चा

सध्या सर्वत्र छाया कदम यांच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

फोटोंवर लाईक्स

शेअर केलेल्या ह्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

NEXT : लक्झरीयस कार आणि अलिशान घर; इतक्या कोटींचा मालक आहे Jr NTR

Jr NTR Birthday | Saam Tv