लक्झरीयस कार आणि अलिशान घर; इतक्या कोटींचा मालक आहे Jr NTR

Chetan Bodke

अभिनेता ज्युनिअर एनटीआर

टॉलिवूड अभिनेता ज्युनिअर एनटीआर याला वेगळ्या लोकप्रियतेची गरज नाही. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःची छाप पाडली आहे.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

ज्युनियर एनटीआरचा ४१ वा वाढदिवस

आज ज्युनियर एनटीआरचा ४१ वा वाढदिवस असून त्याचा जन्म तेलंगणातील हैदराबाद शहरात झाला.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

एनटीआरची एकूण संपत्ती किती ?

मीडिया रिपोर्टनुसार, एनटीआरची एकूण ५५० कोटींची संपत्ती आहे.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

एका चित्रपटासाठी किती मानधन

एनटीआर एका चित्रपटासाठी २० ते २५ कोटी रुपये इतकं मानधन घेतो.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

सिनेविश्वात पदार्पण

वयाच्या आठव्या वर्षी ज्युनियर एनटीआरने 'ब्रह्मर्षी विश्वामित्र' चित्रपटातून बालकलाकार म्हणून सिनेविश्वात पदार्पण केले.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

हैदराबादमध्ये आलिशान बंगला

हैदराबादमधील जुबली हिल्स भागात आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत २५ कोटींच्या घरात आहे.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

लक्झरियस लाईफ

एनटीआर अलिशान जीवन जगतो.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

लक्झरीयस कारचे कलेक्शन

ज्युनियर एनटीआरकडे Mercedes-Benz, Maybach S-Class, Hyundai Electric Ioniq 5 Black सह अनेक लक्झरीयस कारचे कलेक्शन आहे.

Junior NTR Photos | Instagram/ @jrntr

NEXT : शाहरूख खान, अक्षय कुमारसह अवघ्या बॉलिवूडने बजावला मतदानाचा हक्क

Jr NTR Birthday | Saam Tv