Dhule News Saam Tv
महाराष्ट्र

Dhule News: हनुमान मंदिरावर कोसळली वीज, मंदिरात खेळणारी मुलं थोडक्यात बचावली...

Dhule Shirpur News: हनुमान मंदिरावर कोसळली वीज, मंदिरात खेळणारी मुलं थोडक्यात बचावली...

भूषण अहिरे

Dhule Shirpur News:

हनुमान मंदिरावर वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे. वीज कोसळल्याने हनुमान मंदिराचा काही भाग देखील कोसळला आहे.

वीज कोसळतेवेळी लहान मुले मंदिरात खेळत होती. परंतु सुदैवाने जीवित हानी टळली असून मंदिरात खेळणारी मुले सुखरूप बचावले आहेत.

शिरपूर तालुक्यातील भोयटी या गावात साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली, वीज मंदिरावर कोसळल्यानंतर मंदिराचा काही भाग कोसळता बघून परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाल्यानंतर अचानक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर मंदिराचा कळस कोसळताना नागरिकांच्या लक्षात आले की पडलेली वीज ही मंदिरावरच कोसळली आहे.

त्यानंतर या मंदिरामध्ये त्यावेळी मुलं खेळत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराकडे एकच धाव घेतली, परंतु या दुर्घटनेमध्ये मुलं सुखरूप बचावली असून कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील कोर्टातच ज्येष्ठ महिला वकिलाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; पतीचा गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना

धबधब्यावर थरार; मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका, व्हिडिओ व्हायरल

World Cup Final : ३० सेकंदामुळे भारताने विश्वचषक जिंकला, सचिनसोबत आहे कनेक्शन, फायनलआधी नेमकं काय झाले?

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड, माजी आमदाराचा पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश; राष्टवादीला मोठं खिंडार

SCROLL FOR NEXT