Shirpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime News: शेतीच्या वादातून भाऊ, पुतण्याकडून मारहाण; शेतकऱ्याचा मृत्यू

Dhule News : शेतीच्या वादातून भाऊ. पुतण्याकडून मारहाण; शेतकऱ्याचा मृत्यू

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : वडिलोपार्जित जमिनीची दोन भावांमध्ये हिस्सेवाटणी करायची होती. मात्र या हिस्सेवाटणीतून भावांमध्ये वाद झाला. यात (Shirpur) सख्ख्या भावासह पुतण्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या (Farmer) शेतकऱ्याचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. (Tajya Batmya)

जैतपूर (ता. शिरपूर) येथे हि घटना ही घटना १५ सप्टेंबरला घडली. जैतपूर शिवारात मोंडूसिंह अंबरसिंह राजपूत यांची शेती आहे. त्यांच्या शेताची हिस्सेवाटणी झालेली नाही. त्यांच्या सहा मुलांपैकी विजयसिंह राजपूत (रा. जैतपूर) यांच्या (Dhule) वाट्याला केवळ दोन एकर शेती आली. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त शेती मिळावी, अशी मागणी भावांकडे केली होती. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते. 

शेतीच्या वाटणीवरून भावांमध्ये वाद झाला. दरम्यान १४ सप्टेंबरला ते शेतात बैल घेण्यासाठी गेले असता ‘तुम्हाला ट्रॅक्टर, म्हशी यापैकी काहीच देणार नाही, शेतात पाय ठेवू नका’ अशी धमकी संशयितांनी दिली होती. यानंतर मोंदूसिंग राजपूत यांना मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. थाळनेर पोलिसांनी संशयितांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT