Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: आमदार रावलांवरील गुन्हा मागे घ्या; आदिवासी संघटनातर्फे भव्य मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : रावण दहणावरून माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल व माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यावर परस्पर दाखल झाले आहे. यानंतर आज शिंदखेडा (Shindkheda) तहसील कार्यालयावर माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या समर्थनार्थ आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध संघटनांचा एकत्रितरित्या भव्य मोर्चा काढण्यात आला. (Letest News)

मोर्चादरम्यान रावण दहनादरम्यान सुरू असलेले वाद व रावणाचा आदिवासी भिल्ल समाजाशी जोडला जाणारा (Dhule News) संबंध हा खोटा आहे. या आशयाचे फलक हातात झळकवत भव्य मोर्चा शिंदखेडा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्या समर्थनार्थ मोर्चेकऱ्यांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली आहे.

खोटे गुन्‍हे मागे झालेच पाहिजे

मोर्चादरम्यान आमचे आदिवासींचे नेते माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेले खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजे. या आशयाचे देखील बॅनर या आदिवासी मोर्चेकर्‍यांनी हातात झळकावत घोषणाबाजी केली आहे. यासंदर्भात तहसील अधिकाऱ्यांना मोर्चेकर्‍यांनी निवेदन दिले असून या निवेदनाच्या माध्यमातून आमदार जयकुमार रावल यांच्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटी अंतर्गतचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा; अशी मागणी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT