Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी कायमच तिच्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते
वेस्टर्न असो या पारंपारिक लूक कोणत्याही लूकमध्ये ती उठून दिसते.
अभिनेत्री वैदेही परशुरामीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
वैदेहीने साडीवर डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे ज्यामध्ये तीचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये वैदेहीने मेकअप केला आहे तिने केसांची स्टाईल केली आहे.
वैदेही कायमच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.
सोशल मीडियावर वैदेहीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.