school open 
महाराष्ट्र

प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त हजेरी; धुळ्यात वर्ग सुरू

प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त हजेरी; धुळ्यात वर्ग सुरू

भूषण अहिरे

धुळे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर बंद असलेले प्राथमिक वर्ग शासनाच्या आदेशानुसार आज सुरू करण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करीत शाळा प्रशासनातर्फे कोरोणाचे सगळे नियम पाळत या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. विद्यार्थ्यांची देखील शाळेला उत्स्फूर्त हजेरी लागली.

कोरोनाच्‍या लाटेत शाळा बंद झाल्‍या होत्‍या. मात्र दोन वर्ष ऑनलाइन प्रणालीने शिक्षण घेऊन कंटाळलेले विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेमध्ये येताना चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे. शिवाय, कोरोनामुळे कधी शाळेची पायरी न चढलेले विद्यार्थी देखील आज प्रथमच शाळेत आल्‍याचे पहायला मिळाले.

कोरोना नियमांचे पालन

आज पहाटे पासूनच शाळा प्रशासन विद्यार्त्यांच्‍या स्वागतसाठी सज्ज असल्याचे दिसून आले. एकीकडे शाळा सुरू होण्याचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षकांच्यामध्‍ये दिसून असताना कोरोनाच्‍या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता त्याचा प्रसार होऊ नये; यासाठी शाळा प्रशासन शासनाच्या नियमनुसर मास्क, सॅनीटायझर करून विद्यार्त्याना प्रवेश दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Rain : भंडाऱ्यात पावसाने झोडपले; धानाला कोंब फुटण्याची भीती

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Doctor Warns: शरीरात दिसणारे हे 5 सामान्य बदल असू शकतात ब्लड कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Gold Rate : प्रति तोळा ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, चार दिवसात मार्केटमध्ये घसरण, वाचा नवे दर काय?

फडणवीसांच्या फलटण दौऱ्याआधी मोठी घडामोड; डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या

SCROLL FOR NEXT