nagar panchayat election saam tv
महाराष्ट्र

Sakri: चार प्रभागांसाठी 14 उमेदवार रिंगणात, मतदानाला सुरवात

भूषण अहिरे

धुळे : जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीच्‍या ६, १२, १४ व १७ या चार प्रभागांसाठी होत असलेल्या या मतदान प्रक्रियेत प्रशासनातर्फे सात मतदान (Election) केंद्र सज्ज करण्यात आले आहेत. (dhule news sakri nagar panchayat election start in four wards)

साक्री (Sakri) नगरपंचायतीच्‍या चार प्रभागांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) यांच्यात आघाडी तर काँग्रेस व भाजप (BJP) असे एकूण जवळपास चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर ४ हजार २३३ मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत बघावयास मिळत आहे.

उद्या मतमोजणी

साक्री नगरपंचायतीत २१ डिसेंबरला झालेल्या १३ प्रभागांच्या मतदानाचे तसेच आज होत असलेल्या चार प्रभागांच्या असे एकूण १७ प्रभागांच्या मतदाना संदर्भातील मतमोजणी ही उद्या होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT