Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : गावठी कट्ट्यासह एकजण ताब्यात; धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Dhule News : धुळे शहराजवळील मुंबई- आग्रा महामार्गावरील पारोळा चौफुली परिसरामध्ये एक इसम आपल्यासोबत दोन जिवंत कारतूससह गावठी कट्टे बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

भूषण अहिरे

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर गावठी कट्ट्यासह एक तरुण असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (Dhule) मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Dhule LCB) एका इसमाला गावठी कट्टे व जिवंत कार्तुससह ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

धुळे शहराजवळील मुंबई- आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) पारोळा चौफुली परिसरामध्ये एक इसम आपल्यासोबत दोन जिवंत कारतूससह गावठी कट्टे बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व मॅक्झिमसह दोन जिवंत कारतूस देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचबरोबर या ईसमाने हे गावठी कट्टे कुठल्या घातपात घडवण्यासाठी आणले होते का? याचा देखील पुढील तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT