Dhule News Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गळ्यात कांद्याच्‍या माळा घालून रास्ता रोको; रस्‍त्‍यावर कांदा टाकून केला निषेध

गळ्यात कांद्याच्‍या माळा घालून रास्ता रोको; रस्‍त्‍यावर कांदा टाकून केला निषेध

भूषण अहिरे

धुळे : ५० खोके एकदम ओके म्हणत कांदा उत्पादक शेतकरी व महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कांद्याचे (Onion) दर घसरल्याने राज्य सरकारचा (Sakri) साक्री येथे रास्ता रोको केला आहे. (Tajya Batmya)

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी या संदर्भात राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. साक्री येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निषेध आंदोलन केले आहे. यावेळी महाविकास आघाडी मधील तीनही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटल्याचे बघावयास मिळाले

गळ्यात कांद्याच्‍या माळा

कांद्याचे दर घसरल्यामुळे महाविकास आघाडीच्या (Dhule News) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून व रस्त्यावर कांदा फेकून रास्ता रोको केला आहे. त्यावेळी रास्ता रोको दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. तसेच आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा व राज्यसरकारचा तीव्र शब्दात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. या संदर्भात तहसील अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

SCROLL FOR NEXT