Dhule Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Dhule Vidhan Sabha : विश्वासात न घेतल्याने ठाकरे गटाचे नेते नाराज; बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी

Dhule News : विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष उमेदवार निश्चित करण्यात लागले आहे. आता बहुतांश ठिकाणी उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे

भूषण अहिरे

धुळे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तिकीट न मिळाल्याने धुळे शहराचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुशील महाजन बंडखोरीच्या तयारीत असल्याची आहेत. सोमवारी ते विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा त्यांनी आज केली आहे. 

विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष उमेदवार निश्चित करण्यात लागले आहे. आता बहुतांश ठिकाणी उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. यासोबतच नाराजीनाट्य देखील समोर येत आहेत. अशाच प्रकारे (Dhule) धुळ्यात ठाकरे गटात नाराजी उफाळून आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटात नाराजी पसरली आहे. 

अनिल गोटे यांनी मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करुन एबी फॉर्म मिळवला. त्यामुळे माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची भावना जिल्हा प्रमुख सुशील महाजन यांनी व्यक्त केली आहे. हे लक्षात घेऊन आपण अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याने देखिल महाजन यांनी स्पष्ट केले आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने डॉ. सुशील महाजन हे नाराज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNC Candidates List: मोठी बातमी! अखेर मनसेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ३३ शिलेदारांना संधी; कुणा-कुणाचे नाव?

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपला १३७ तर शिवसेनेला ९० जागा

Today Temprature : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज, वाचा आजचे हवामान कसे असेल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! नवीन वर्षात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काय बदलणार?

Accident : धाराशिवमध्ये भयंकर अपघात, पवनचक्कीच्या वाहनाने २ जणांना चिरडले, संतप्त वाहन दिले पेटवून

SCROLL FOR NEXT