भारत बंद 
महाराष्ट्र

रास्‍ता रोको करत भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठींबा

रास्‍ता रोको करत भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठींबा

भूषण अहिरे

धुळे : किसान सभेच्या भारत बंदला धुळे जिल्ह्यातून रास्ता रोको व मोर्चे काढून महाविकास आघाडीमधील तिनही पक्षांनी किसान सभेला पाठिंबा दिला. (dhule-news-kisan-morcha-bharat-band-Supporting-Maha-Vikas-Aghadi-by-blocking-the-road)

किसान सभेच्यावतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आज किसान सभेच्या या भारत बंदच्या हाकेला धुळे शहरासह जिल्हाभरात मोर्चा त्याचबरोबर रास्ता रोको करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेस या तिन्ही पक्षांनी रस्त्यावर उतरून पाठिंबा दिला आहे. यावेळी भाजपच्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्ष किसान सभेच्या सोबत संघटित झाल्याचे बघावयास मिळाले.

केंद्र सरकार विरोधात मोर्चा

धुळे शहरामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा काढून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे रास्ता रोको करून निषेध करण्यात आला आहे. तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी देखील रास्तारोको करून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:परतवाडा आठवडी बाजारातील दुकानाला भीषण आग,लाखोंचे नुकसान

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT