Dhule Orange alert 
महाराष्ट्र

ऑरेंज अलर्ट..धुळ्यात पावसाला सुरवात

ऑरेंज अलर्ट..धुळ्यात पावसाला सुरवात

भूषण अहिरे

धुळे : हवामान विभागातर्फे धुळे जिल्‍ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्‍यानुसार धुळे शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. (dhule-news-gulab-cyclone-orange-alert-in-dhule-district-rain-start)

गुलाब वादळाचा तळाखा राज्‍याच्‍या किनारपट्टीला बसत आहे. या वादळामुळे राज्‍यातील अनेक भागात रेड अलर्ट तर काही भगात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यानुसार मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात 28 सप्टेंबरला काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती.

दुपारनंतर जोरदार पाऊस

धुळ्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. परंतु अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रवींद्र चव्हाण नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांचे अभिनंदन करणार

Municipal Election results : महापालिका निकालानंतर राडा अन् दगडफेक; भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाला मारहाण

जेलमधून गुंड लढले, निवडणूक जिंकले; गुंडांच्या गुंडगिरीला जनतेचा कौल

MMR मध्ये बविआनं रोखला भाजपचा रथ; वसई- विरारमध्ये बविआ अभेद्य

Explainer : मुंबईतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुंरधर कोण? यशामागे नेमकी काय होती रणनीती? वाचा

SCROLL FOR NEXT