Lok Sabha Election Lok Sabha Election
महाराष्ट्र

Lok Sabha Election : धुळे लोकसभा उमेदवारीसाठी महाविकास आघाडीचा पेच कायम

Dhule News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून मतदार संघात चाचपणी करत उमेदवारांची नवे जाहीर करत आहेत

भूषण अहिरे

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतर्फे लोकसभा काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Dhule) या अनुषंगाने भाजपतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असल्याचे बघावयास मिळत आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून मतदार संघात चाचपणी करत उमेदवारांची नवे जाहीर करत आहेत. त्यानुसार धुळे लोकसभा मतदार संघाकरिता (BJP) भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे देखील धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीसमोर अजून देखील उमेदवारीचा पेच कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उमेदवारी कोणाला?

महाविकास आघाडीच्यावतीने अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असल्याचे बघावयास मिळत आहे. अखेर महाविकास आघाडीतर्फे कुठल्या घटक पक्षाला धुळे लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आणि उमेदवारी कोणाला जाहीर होणार याकडे जाता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyacha Morcha Live : 'सत्याचा मोर्चा आयोगाविरोधात, मग सरकार का नाचतेय? अविनाश जाधवांचा भाजपवर थेट हल्लाबोल

संजय काका, काळजी घे! आदित्य ठाकरेंची संजय राऊतांसाठी खास भावूक पोस्ट; नेमकं काय लिहिलं?

Maharashtra Live News Update : मुंबई पोलिसांकडून सर्व्हेलन्स वॅन तैनात

Aadhar Card : आधार कार्डवर नाव कसे अपडेट करायचे? जाणून घ्या

Winter Skincare Tips: डल आणि ड्राय स्किनला करा बाय; बस 3 सोप्या स्टेप्स करा फॉलो आणि मिळवा नॅचरल विंटर ग्लो

SCROLL FOR NEXT