Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: महिलेच्‍या गळ्यातून मंगळसूत्र तोडून पसार; चोरटा पोलिसांच्‍या ताब्‍यात

महिलेच्‍या गळ्यातून मंगलपोत तोडून पसार; चोरटा पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या सुयोगनगर परिसरातून भररस्त्यात एका महिलेच्या गळ्यातून सोनपत तोडून दुचाकी धारकांनी पोबारा केला होता. या संदर्भात सदर महिलेने पश्चिम देवपूर (Police) पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता (Dhule) शहरातीलच दोघा चोरट्यांच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या आहेत. (Dhule Today News)

महिलेच्या अंगावरून ओढून पळवलेली (Theft) मंगलपोत शहरातीलच एका सोनाराला या चोरट्यांनी विकली असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने संबंधित सोनाराकडून देखील ही मंगलपोत हस्तगत केली. पुढील कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग त्याचबरोबर पश्चिम देवपूर पोलिसांतर्फे केली जात आहे. यासंदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

'पंचविशीत २-३ बीएचके फ्लॅट अन्... मुलीच्या कुटुंबाकडून भरमसाठ अपेक्षा चुकीचं', मराठी अभिनेत्रीचं लग्नाबाबत परखड मत

Shilpa Shetty: 420! अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल, प्रॉपर्टी होणार जप्त

SCROLL FOR NEXT