Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : आझाद समाज पार्टीचे धुळ्यात चक्काजाम आंदोलन; वाईन शॉप हटविण्याची मागणी

Dhule News : आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ड्याच्या मागील बाजू असलेले वाईन शॉप हटविण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी आज आझाद समाज पार्टीच्यावतीने धुळ्यात (Dhule) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अगदी मागील बाजूस असलेले वाईन शॉप तेथून हटवण्यात यावे. त्याचबरोबर विटाई या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास परवानगी मिळावी. तसेच बाबासाहेबांच्या पुतळासाठी विटाई येथे शासनातर्फे देण्यात आलेल्या जागेजवळील सार्वजनिक मुतारीची जागा बदलण्यात यावी; या मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीच्यावतीने आज धुळ्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासनाविरोधात घोषणाबाजी 

यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. आक्रमक झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून यावेळी आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT