Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गौतम अदानींच्‍या घोटाळ्याबाबत केंद्र सरकारचा निषेध

गौतम अदानींच्‍या घोटाळ्याबाबत केंद्र सरकारचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : गौतम आदानी यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. काँग्रेस पक्षातर्फे (Dhule) धुळे शहरातील एलआयसी कार्यालयाबाहेर (Congress) केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

गौतम अदानी यांनी केलेल्या घोटाळा संदर्भात काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौतम अदानी यांच्या हितासाठी देशातील नागरिकांना धोक्यात टाकले असल्याचा आरोप लावत, गौतम अदानी यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांतर्फे करण्यात आली आहे.

धुळ्यात झालेल्‍या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौतम आदानी यांच्या सोबतचे हस्तांदोलन करतानाचे फलक या आंदोलकांनी झळकावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT