Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: घरफोडीची उकल; दोन चोरटे मुद्देमालासकट ताब्‍यात

घरफोडीची उकल; दोन चोरटे मुद्देमालासकट ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस (Dhule News) आली होती. या घरफोडीची उकल करत दोन चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी (Police) मुद्देमाला सकट मुसक्या आवडल्या आहेत. (Live Marathi News)

धुळे येथे झालेल्‍या घरफोडी दरम्यान चोरट्यांनी जवळपास ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चाळीसगाव रोड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांनी जवळपास ४४ हजार रुपये रोकड व दहा हजार रुपयांचे सोने असा मुद्देमाल लंपास केलेला होता.

३६ हजाराचा मुद्देमाल जप्‍त

चोरट्यांकडून चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे दोन्ही चोरटे धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे असून या चोरट्यांनी चोरी केल्यानंतर मालेगाव येथे पळ काढलेला होता. परंतु चाळीसगाव रोड पोलिसांनी या घरफोडीचा तपास करत असताना या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून पुढील कारवाई चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mens Diwali Outfit: दिवाळीला दिसायचंय हँडसम आणि स्टायलिश? पुरुषांसाठी पाहा ७ ट्रेंडी ड्रेसिंग आयडिया!

8th Pay Commission: रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ८व्या वेतन आयोगात पगारासोबत मिळणार ४ मोठे भत्ते?

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश

दोन वेळा एका मताने विजय, तिसऱ्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट; निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा

Lost Wedding Ring: 83 वर्षांपूर्वी हरवलेली लग्नाची अंगठी सापडली; थेट कुटुंबीयांच्या हातात दिली, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT