Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: धुळे पुन्हा हादरले; जुन्‍या वादातून तरुणाची हत्या

धुळे पुन्हा हादरले; जुन्‍या वादातून तरुणाची हत्या

भूषण अहिरे

धुळे : मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या दंडेवाले बाबानगर परिसरात तरुणाचा निर्घुणपणे खून (Crime News) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये संबंधित तरुणावर चाकूने हल्ला केला असता या हल्ल्यात तरुणाचा (Dhule News) जागीच मृत्यू झाला. (Live Marathi News)

तरुणाच्या या हत्येची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे. अमोल मरसाळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जवळपास चौघा जणांनी मागील कुरापतीच्या अनुषंगाने हा वाद उकरून काढला. संबंधित तरुणावर चाकूने सपासप वार केले.

तिघे ताब्‍यात

हल्ला करून पसार झालेल्या चौघा हल्लेखोरांपैकी (Police) पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध मोहाडी पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT