Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : खळ्यात बांधलेली गाईचे वासरे नेली चोरून; सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Dhule News : ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भर रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबीविणे, घरफोडी, यासह भुरट्या चोऱ्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने दोन गाईचे वासरू चोरून नेले. गाईचे वासरू चोरी करत असतांना या चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून चोरट्याचा शोध घेण्याची मागणी संबंधितांकडून होत आहे. 

धुळे शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भर रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबीविणे, घरफोडी, यासह भुरट्या चोऱ्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. इतकेच नाही तर शेतींना पाणीपुरवठा करणारे वीज पंप, शेतीचे साहित्य देखील चोरी केले जात आहे. तर आता जनावरांचे मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे समोर आले आहे. 

गायीची दोन वासरू नेले चोरून  

धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे दोन दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मच्छिंद्र नागो पाटील यांची दोन जनावरे एका चोरट्याने चोरून नेले. या चोरट्याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी चोरट्याचा शोध घेऊन जेरबंद करावे अशी, मागणी परिसरातील नागरीकांतर्फे करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चिखली परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैधरीत्या गॅस रीफेरिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १२६ गॅस सिलेंडरसह ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणांत शशिकांत शंकर भांगरे, सागर सूर्यकांत मिरगाजी, अमर महादेव साठे, योगेश गंगाधर गुंडले यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT