Dharashiv News
Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कसून चौकशी; लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पथके तैनात

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाली असून (Dharashiv News) आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणा कमला लागली आहे. त्यानुसार सीमावर्ती भागात पथक तैनात करून वाहनांची तपासणी केली जात आहे. (Maharashtra News)

धाराशिव जिल्ह्यात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असुन निवडणूक काळात पथके गठीत करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Election) मतदारांना प्रलोभन दाखवण्यात येऊ नये. यासाठी प्रशासन मोठे प्रयत्न करीत असुन प्रलोभने दाखविणाऱ्या गोष्टींची वाहतुक होऊ नये; या अनुषंगाने जिल्हा जिल्ह्याच्या सीमेवर ये जा करणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करण्यात येत आहे. तर पथकाकडुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन होत केल जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठिकठिकाणी पथक 

आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक यंत्रणा काम करत आहे. दरम्यान (Police) पोलीस प्रशासनाचे देखील मदत आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्याच्या सीमांवर ठिकठिकाणी पथक तैनात करण्यात आली आहेत. हे पथक ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

Tourist Plan: वा भारीच! फक्त 10,000 रुपयांमध्ये जा हनिमूनला

Maharashtra Politics 2024 : राज ठाकरेंनी मारलं शिवाजी पार्कचं मैदान; उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी नाहीच

SCROLL FOR NEXT