Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : शरद पवार गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षांच्या घरावर पुन्हा हल्ला; वाहनांची तोडफोड करुन हल्लेखोर फरार

Dharashiv News : मनीषा राखुंडे- पाटील या तिरुपती येथे असताना त्यांच्या धाराशिव येथील राहत्या घरी हल्लोखोरानी त्यांच्या बहिणीच्या मुलीला व जावई यांना धक्काबुक्की केली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे- पाटील यांच्या घरा(Dharaवर हल्ला (Crime News) करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने मनीषा रांखुंडे या बाहेरगावी असल्याने त्या बालंबाल बचावल्या आहेत. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा राखुंडे- पाटील या तिरुपती येथे असताना त्यांच्या (Dharashiv News) धाराशिव येथील राहत्या घरी हल्लोखोरानी त्यांच्या बहिणीच्या मुलीला व जावई यांना धक्काबुक्की केली. तसेच घरासमोरील राखुंडे यांच्या गाडीची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचे मनीषा यांनी म्हटलं आहे. त्याचबरोर मनीषा राखुंडे यांना ८ वाजून १२ मिनीटांनी दत्ता तुपे याने फोन करून तुला आज जिवंत ठेवणारा नाही, अशी धमकी दिली असल्याचं मनीषा यांनी म्हटलं आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान यापूर्वीही मनीषा राखुंडे या घरामध्ये असताना हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आताच्या घटनेत सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये आरोपी कैद झाले असून पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राखुंडे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT