Bank Vehicles GPS system Saam tv
महाराष्ट्र

Bank Vehicles GPS system : पैशाची वाहतुक करणार्‍या बँक वाहनांना जीपीएस सिस्टीम; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सक्ती

Dharashiv News : बॅंकेतुन एटीएम किंवा अन्य बॅंकात रोख रक्कम पाठवली जाते. यामध्ये कोणताही गैरवापर होऊ नये म्हणून निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार बॅंकासाठी वेबसाईट तयार केली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : लोकसभा निवडणुकीत प्रशासनाकडून कडक बंदोबस्त केला जात आहे. या काळात बॅंकेच्या (Bank) वाहनांचा गैरवापर होवु नये यासाठी एका बॅंकेतुन दुसऱ्या बॅंकेत किंवा एटीएममध्ये पैसे वाहुन नेहणाऱ्या वाहनाला (Dharashiv News) जीपीएस सिस्टिम व क्युआर कोड बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

बॅंकेतुन एटीएम किंवा अन्य बॅंकात रोख रक्कम पाठवली जाते. यामध्ये कोणताही गैरवापर होऊ नये म्हणून निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार बॅंकासाठी वेबसाईट तयार केली आहे. रक्कम कोणत्या बॅंकेतून कोणत्या शाखेत पाठविण्यात येणार? किती रोकड? कोण व्यक्ती ते वाहन नेणार? तसेच त्या वाहनांचा नंबर अशी संपुर्ण माहिती त्या (Lok Sabha Election) वेबसाईटवर अपलोड करायची आहे. त्यानंतर क्युआर कोड जनरेट होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

६१० जणांची ऑनलाईन नोंद 

निवडणूक शाखेने दिलेल्या आदेशानुसर बँका देखील कामाला लागल्या आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील ६१० बॅंक, पतसंस्था व व्यापाऱ्यांनी क्युआर कोडसाठी ऑनलाईन नोंद केली आहे; अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT