Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन

Dharashiv News : धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रलंबित पिकविमा देण्यात यावा, कर्जमाफी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट चांगलाच आक्रमक

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाकडून काही भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यानुसार संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ (Drought) जाहीर करावा; यासह अन्य काही मागण्यासाठी (Dharashiv News) राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)

धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रलंबित पिकविमा देण्यात यावा, कर्जमाफी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला. या मागणी घेऊन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार विरोधात घोषणाबाजी 

दरम्यान जनआक्रोश आंदोलन करतेवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज नाश्त्याला खा 'हा' १ पदार्थ, हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

Dhaba Style Dal Tadka Recipe: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाइल तूर डाळ तडका, वाचा सोपी रेसिपी

Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

SCROLL FOR NEXT