Devendra Fadnavis Saam Digital
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची चांदी; मूळ वेतन, भत्त्यांमध्ये मोठी वाढ

Electricity Companies Employees Salary Increase : वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज सह्याद्री अतिथी गृह येथे वीज कंपन्यांमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवआभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्या मध्ये 25 टक्के वाढ देण्याचं मान्य केलं आहे. तसंच सहाय्यकांना Probationary कालावधी करीता ५००० रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा 500 रुपये भत्ता 1000 रुपये करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

Shocking: धक्कादायक! पोलिसाच्या गाडीने तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू; ASI आणि कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

SCROLL FOR NEXT