पतसंस्था पदाधिकाऱ्यांची साडे अठ्ठावन्न लाखांची अफरातफर! अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

पतसंस्था पदाधिकाऱ्यांची साडे अठ्ठावन्न लाखांची अफरातफर!

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील स्वामी माधवानंद महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाने आपल्या कालावधीत 58 लाख 54 हजार 985 रूपयांची अफरातफर केल्याचा प्रकार उघड़ झाला आहे.

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील स्वामी माधवानंद महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाने आपल्या कालावधीत 58 लाख 54 हजार 985 रूपयांची अफरातफर केल्याचा प्रकार उघड़ झाला आहे. या प्रकरणी पतसंस्था पदाधिकाऱ्यां विरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

लाखांदुर Lakhandur शहरतील स्वामी माधवानंद Swami Madhvanand महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था Patsanstha आहे. कित्येक वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. ह्या पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा व्यवस्थापक व संचालक मंडलाने यांनी 1 एप्रिल 2013 ते 2019 ह्या कालावधीत पदाच्या दुरूपयोग करुण नियमबाह्य व अनियमित व्यवहार करुन पतसंस्थेला 58 लाख 54 हजार 985 रूपयांचा व्यवहार केला.

ह्या पतसंस्थेचे दरवर्षी प्रमाणे लेखा परीक्षक झाले आणि लेखा परीक्षनात संपूर्ण प्रकार उघडिस आला आहे. ह्या प्रकरणी लाखांदुर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चक्क पतसंस्थेचे अध्यक्षा व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद झाल्याने खातेदारकात संभ्रम निर्माण झाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT