cotton and chemical worth lakh gutted in separate fire incidents near paithan  Saam Digital
महाराष्ट्र

Sambhajinagar News : पैठण तालुक्यात कापसाच्या गोडाऊनसह केमिकल कंपनीला भीषण आग, मध्यरात्रीची घटना

Chhatrapati Sambhajinagar Marathi News : अग्निशमन दलाच्या पथकाकडून दोन्ही आग आटोक्यात आणण्यात आल्या आहे. दरम्यान आग कशामुळे लागल्या हे अजून स्पष्ट नाही.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास दाेन आगीच्या घटना घडल्या. या घटनांमुळे दाेन्ही ठिकाणच्या मालमत्तेचे माेठं नुकसान झाले आहे. आग आटाेक्यात आली आहे परंतु नेमकी कशामुळे लागली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. (Maharashtra News)

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे मार्केट यार्ड मध्ये कापसाच्या गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे पैठणच्या सत्यहरी केमिकल कंपनीला आग लागली. या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाकडून दोन्ही आग आटोक्यात आणण्यात आल्या आहे. दरम्यान आग कशामुळे लागल्या हे अजून स्पष्ट नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT