chandur railway kharedi vikri sangh election result saam tv
महाराष्ट्र

Chandur Railway Kharedi Vikri Sangh : चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटी अध्यक्षपदी गाेविंदारव देशमुख, उपाध्यक्षपदी पकंज शिंदे

chandur railway kharedi vikri sangh news : चांदुर रेल्वे खरेदी विक्री सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या गटाचा विजय झाला.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघाच्या (chandur railway kharedi vikri sangh) अध्यक्षपदी काँगेसचे गोविंदराव देशमुख आणि उपाध्यक्षपदी पंकज शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर देशमुख आणि शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे खरेदी विक्री सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप (congress leader virendra jagtap) यांच्या गटाचा विजय झाला. गत वीस ते पंचवीस वर्षापासून चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघावर काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. यंदा देखील काॅंग्रेसने ती टिकवली. (Maharashtra News)

नवनिर्वाचित संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष म्हणून गोविंदराव देशमुख आणि उपाध्यक्ष म्हणून पंकज शिंदे यांची नावे एकमताने निश्चित करण्यात आले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देशमुख आणि शिंदे यांची अध्यक्ष, उपाध्यक्षपदी घाेषणा केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT