Satyajeet Tambe Saam TV
महाराष्ट्र

Satyajeet Tambe News: सत्यजीत तांबेना निकालाच्या महत्त्वाच्या दिवशी मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन

Maharashtra MLC Election : सत्यजीत तांबे यांच्या विजयाची खात्री दाखवत कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करत आहेत. सत्यजीत तांबेंसाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे.

Prachee kulkarni

पुणे : सत्यजीत तांबे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाची आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल(Nashik Graduate Election Result) आज जाहीर होणार आहे. एकीकडे सत्यजीत तांबे यांच्या विजयाची खात्री दाखवत कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करत आहेत. सत्यजीत तांबेंसाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे.

सत्यजित तांबे यांचा कार्यकर्ता आणि नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे निधन झाले आहे आहे. आज पहाटे मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. अपघाताबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. (Latest Marathi News)

Manas pagar

सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतरही मानस पगार त्यांच्यासोबत उभे होते. सत्यजीत तांबे यांच्या प्रचारातही ते दिसून आले होते. मात्र आपण काँग्रेसमध्ये आहोत आणि काँग्रेसमध्येच राहणार असं स्पष्टपणे मानस पगार यांनी सांगितलं होते.

मानस पगार यांच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच अनेकांना दु:ख अनावर झाले आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत मानस यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holidays: मोठी बातमी! पुढील ५ दिवस राज्यातील शाळांना सुट्टी; कारण काय?

Maharashtra Live News Update : आज प्रचाराचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्री दुचाकी चालवत करणार रोड शो

Pongal Recipe : साउथ इंडियन स्टाइल पोंगल कधी खाल्ला आहात का? मकर संक्रांतीला 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, ऐन थंडीत 'या' जिल्ह्यांत पडणार पाऊस, वाचा हवामान अपडेट

Bigg Boss Marathi 6 : "मी काय डंबल नाही..."; विशालने केली प्रभूची मस्करी, 'काळू डॉन' बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला - VIDEO

SCROLL FOR NEXT