conduct election on ballot paper and not on evm demands samvidhan sanman vakil samiti saam tv
महाराष्ट्र

EVM हटाव देश बचाव, संविधान सन्मान वकील समितीचा नाशकात माेर्चा

Lok Sabha Election 2024 : आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत संविधान सन्मान वकील समितीने ईव्हीएमची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik :

देशातील भविष्यातील निवडणुका या बॅलेट पेपर (ballot paper) घ्याव्यात अशी मागणी आज (गुरुवार) नाशिक शहारात संविधान सन्मान वकील समितीने केली. ईव्हीएम वर निवडणुका नकाेत अशा घाेषणा देत संविधान सन्मान वकील समितीने ईव्हीएम विरोधात मोर्चा काढला. (Maharashtra News)

ईव्हीएम मशीन संदर्भात विविध चर्चा विचर्चा सुरू आहेत. ईव्हीएम संदर्भात आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यामुळे आगामी काळातील सर्वच निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी संविधान सन्मान वकील समितीने निवेदनाद्वारे नाशिक जिल्हा प्रशासनास केली आहे.

ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत संविधान सन्मान वकील समितीने ईव्हीएमची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर नाशिकच्या गोल्फ कल्ब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी समितीने निवेदनाच्या माध्यमातून देशातील भविष्यातील निवडणुका या बॅलेट पेपर घ्याव्यात अशी मागणी जिल्हा प्रशासनास केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT