CM Uddhav Thackeray On Maharashtra Day Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा 62 वा वर्धापन दिन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हुतात्मा स्मारकाला अभिवादन

कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच, असा विश्वास देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मुंबईतील (Mumbai) हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यासोबतच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त अभिवादन केलं.

कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच, असा विश्वास देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ मुंबई महापालिकेचे प्रशासक आय. एस. चहल मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदीनीही हुतात्म्यांना स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचाा 62 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Producer Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते काळाच्या पडद्याआड; 'या' गंभीर त्रासामुळे राहत्या घरी निधन

Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; ठाकरे सेनेची अचानक एन्ट्री

Rashmika Mandanna : "छोटा विरोश येतोय..."; महिन्याभरातच रश्मिका-विजयने दिली गुडन्यूज, 'त्या' VIDEO नं रंगली चर्चा

Malti Chahar Hot Photos: भर उन्हात मालती चहरचा कुल अंदाज; हॉटनेस पाहून चाहते झाले घायाळ

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT