Corona: निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक: पहा आरोग्यमंत्री काय म्हणाले...
Corona: निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक: पहा आरोग्यमंत्री काय म्हणाले...  Saam Tv
महाराष्ट्र

Corona: निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक: पहा आरोग्यमंत्री काय म्हणाले...

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: सध्या राज्यभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधी पर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यात (Jalna) दिली आहे. सध्या राज्यात (state) मास्क (Mask) मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली आहे. (CM positive about reducing restrictions)

हे देखील पहा-

राज्यात रुग्णसंख्या (patients) कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे लसीकरण (Vaccination) करून घ्याव असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध (Restrictions) कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली आहे.

ज्यावेळी तिसऱ्या लाटेची सुरूवात झाली. तेव्हा कमाल ४८ हजारांपर्यंत रुग्ण सापडत होती. ते कमी- कमी होत आधी २५ हजार मग ६ हजार आणि आता अगदी कमी रुग्ण सापडत आहेत. यामुळे साधारण मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसून येत आहे. यामुळे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याविषयी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून उग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

Ratnagiri Sindhudurg: किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल, अखेरच्या काही मिनिटांत मतदानासाठी अवतरले; नारायण राणेंना बसणार फटका?

Maharashtra Politics 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंची 'मोहब्बत की दुकान'; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

SCROLL FOR NEXT